स्तब्ध – एक सन्मान या मराठी लघुपटात राष्ट्रगीताचे महत्व किती आहे हे दाखवतानाचं दृष्य मनाला थक्क करुन टाकणारं आहे. एक आदर्श विचार मांडण्यासाठी उत्कृष्ट अशा कथानकाचा वापर करण्यात आलेला आहे.
स्तब्ध – एक सन्मान – मराठी लघुपट
स्तब्ध – एक सन्मान या मराठी लघुपटात राष्ट्रगीताचे महत्व किती आहे हे दाखवतानाचं दृष्य मनाला थक्क करुन टाकणारं आहे.