आम्हा घरी धन

(Gold)

कौशलकट्टाच्या या भागात कौशल इनामदार संवाद साधत आहे वाचन या विषयावर.



१५ ऑक्टोबर हा भारताचे माजी राष्ट्रपती मा. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मतिथीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. कौशलकट्टाच्या या भागात कौशल इनामदार संवाद साधत आहे वाचन या विषयावर.