पोटॅटो वेजेस

पोटॅटो वेजेस – Recipe



साहित्य: -४ वटाटे, १ मोठा चमचा लोणी, चवीनुसार मीठ.

कृती: -प्रथम पाणी उकळून त्यात वटाटे घालून अर्धवट शिजवून घ्यावेत. साले काढून त्याचे उभे काप करावेत. कलिंगडाची फोड कशी असते त्याप्रमाणे एका बाजूला रुंद व दुसऱ्या बाजूला पातळ असा कापांचा आकार असावा. ह्या वटाट्याच्या फोडींना लोणी व मीठ लावून ओव्हनमधील ट्रेमध्ये ठेवावे. ओव्हन गरम करून त्यामध्ये गुलावी होईपर्यंत भाजाव्या. एका डिशमध्ये अॅरेंज करून सॉसबरोबर खाण्यास द्याव्या.

Author