साहित्य: -१ मोठा किसलेला कांदा, अर्धा चमचा लसूण पेस्ट, १ मोठा चमचा किसलेले गाजर, १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर, १ चमचा मिरची पेस्ट, १ मोठा चमचा चिरलेली पार्सली, २ मोठे चमचे शिजविलेले मटार, चवीनुसार मीठ, २ वाट्या ब्रेड क्रम्बस्.
कृती :- वरील सर्व साहित्य एकत्र करून लहान चपट्या आकाराचे पॅटिस तयार करून नॉनस्टिक पॅनमधे रिफाईंड तेलात परतून व्यावेत व एका डिशमधे ठेवावेत.
Author
Post Views: 6
