साहित्य: – १ वाटी सोललेले हिरवे हरबरे (हिरवे नसल्यास रात्रभर भिजविलेले वाळलेले हरबरे चालतील), पाव चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ.
कृती: -हरवरे कुकरमध्ये उकडून घ्यावेत. एका बाऊलमध्ये ठेवून त्यात तिखट व मीठ घालावे. चमच्याने चांगले हलवून मिसळावे. स्टार्टर म्हणून खावेत. अशाच प्रकारे मक्याचे व मटारचे ताजे दाणे शिजवूनही वापरले जातात
Author
Post Views: 5