नॉनव्हेज पार्सल

नॉनव्हेज पार्सल – Recipe



नॉनव्हेज पार्सलमध्ये भाज्यांऐवजी प्रॉन्स, मासा, चिकनचे तुकडे, खिमा वगैरे घालून नॉनव्हेज करता येते.

भाताचे पॅटिस

साहित्य: -दीड वाटी भात, १ बारीक चिरलेला कांदा, १ मोठा चमचा बारीक चिरलेली पार्सली, १ मोठा चमचा बारीक किसलेले पनीर, ३ बारीक चिरलेल्या मिरच्या, अर्धा चमचा मिरपूड, १ वाटी ब्रेड क्रम्बस्, चवीनुसार मीठ, १ मोठा चमचा चांगले शिजलेले मटार दाणे, परतण्यासाठी तेल.

कृती: – तेल सोडून वरील सर्व साहित्य एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन चांगले मळावे. लिंबाएवढे गोळे करून मध्यभागी किंचित दाबावेत. नॉनस्टिक पसरट पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे पॅटिस दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावेत व गरमच सर्व्ह करावेत.

Author