साहित्य: – ८ ब्रिटानिया चीज क्यूब्स (प्रत्येकाचे चार भाग करा ), १६ चेरीज(कॅन्ड वंद डब्यातल्या) -प्रत्येकाचे दोन भाग करा, ६ अननस स्लाईसेस (कॅन्ड – बंद डब्यातले)-प्रत्येकाचे सहा सारखे तुकडे करावेत, १ चमचा मिरपूड, टूथपिक्स.
चवीनुसार मीठ,
कृती: – टूथपिकमध्ये प्रथम चीज टोचून ओवावे. त्यानंतर अननस् खोचावा व शेवटी चेरी टोचावी. एका डिशमध्ये प्रत्येक कांडी चांगल्या तऱ्हेने मांडावी. आवडीनुसार मीठ व मिरपूड भुरभुरावी.
Author
Post Views: 14
