खिमा-मटण-भजी पारंपरिक

साहित्य :
हिरवा मसाला : २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं तुकडा, लसूण, गरम मसाला, अर्धा
चमचा मटण मसाला, अर्धा चमचा तिखट, १ चमचा मीठ, हिंग, २मोठे कांदे चणा डाळपीठ, जिरे, धणे पावडर, १ चमचा तिखट, मीठ, हळद, बारीक चिरलेला १ मोठा कांदा, लसुण ४ पाकळ्या, टोस्ट किंवा बटर दोन्ही मिक्सर मधून बारीक करून घेणे सर्व ओला हिरवा मसाला एकत्र वाटणे

कृती : किलो बोनलेस खिमा बारीक करुन तो स्वच्छ धुणे नंतर शिजवून घेणे. शिजल्यावर
त्यातील पाणी काढून सूप वेगळे काढावे. खिमा चाळणीत उपसून ठेवावा. खिम्यांमध्ये सर्व
हिरवा व गरम मसाला, मटण मसाला हळद-तिखट, मीठ घालून कढईमध्ये तेल घालावे हिंग सर्व मसाला एकत्र केलेला थोडा कांदा घालून चांगले परतावे कोरडा होई पर्यंत. नंतर बेसन पिठ, थोडे पाणी घालून भिजवावे. हळद, तिखट, मीठ, जिरे, धणे, कोथिंबीर, कांदा, लसूण घालून सर्व एकत्र घालून भिजवावे. जास्त पाणी न घालता नंतर खिम्याचे गोळे करावे. बेसनात मुहबूल गग बटर किंवा टोस्टच्या चुऱ्यामध्ये घोळवावे. व भजी तळावी. चमचमित खिमा-मटण- भाजी पारंपरीक तयार.

- सुलभा नंदकुमार देशपांडे

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

– सुलभा नंदकुमार देशपांडे

Author