साहित्य : दोन वाट्या भाजणी पीठ, साधारण दिड ते दोन वाट्या गरम पाणी, चार ते पाच लसुण पाकळ्या, चार ते पाच हिरव्या मिरच्या, मीठ, अर्धा चमचा हळद, दोन मोठे चमचे तेल, बारीक चिरलेली कोंथिबीर
कृती: प्रथम एका ताटात भाजणीचे पीठ घेऊन, त्यात हिरवी मिरची लसुण वाटण त्यात टाकावे. मीठ, हळद, तेल आणि गरम पाणी घालून ते पीठ वडे थापता येतील इतपत भिजवावे. भिजवलेले पीठ एक तासभर ठेवावे. नंतर कढई तापत ठेवुन तेल चांगले तापले की प्लॅस्टीकच्या पिशवीवर वडे यापूल मंद आचेवर तळावे आणि चांगले तळून झाले की मटणाबरोबर खावे.
-सौ. अलका चंद्रकांत सबनीस
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन