साहित्य: जव्हाच्या पिठाच्या एक वाटी बोटवे, एक वाटी खवणलेले खोबरे. एक वाटी गरम दूध, पाऊण चाटी साखर, तुप पाच चमचे, वेलची पावडर अर्धा चमचा, ड्रायफ्रुट पावडर एक चमचा (काजु - पिस्ता बदाम)
बोटव्याची कृती: गव्हाच्या पिठांत १ चमचा तुप व भिजवण्यापुरते दुध घालुन पिठ व्यवस्थित मलूल प्यावे. व बोटांनी त्या पिठाच्या बारीक बारीक बोटव्या कराव्यात.
बोटव्याच्या शिऱ्याची कृती: वरील प्रमाणे केलेल्या बोटव्या हलक्याशा भाजून घ्याव्यात त्यानंतर एका कढईत तुप घालून तापलेल्या तुपात बोटव्या घालाव्यात त्यानंतर त्यात वणलेले खोबरे घालावे व हे मिश्रण व्यवस्थित परतुन घ्यावे त्यानंतर त्यात गरम दूध घालावे. घातल्यावर मिश्रण फुलून येईल मग त्यात साखर घालून व्यवस्थित घाटून घ्यावे व निमरत हाकावे. चांगली वाफ आल्यावर त्यात वेलची पावडर व ड्रायफ्रुट पावडर टाकावी. व आपल्या आवडीप्रमाणे सजावट करुन बोटव्यांचा शिरा सर्व्ह करावा.
सौ. प्रिती दिलीप देशमुख
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
साहित्य: जव्हाच्या पिठाच्या एक वाटी बोटवे, एक वाटी खवणलेले खोबरे. एक वाटी गरम दूध, पाऊण चाटी साखर, तुप पाच चमचे, वेलची पावडर अर्धा चमचा, ड्रायफ्रुट पावडर एक चमचा (काजु – पिस्ता बदाम)