साहित्य: १ वाटी कणीक, २ वाटी पाणी, १ वाटी दूध, अर्धी वाटी गुळ, २ चमचे साजुक तुप, चिमुटभ गीत आणि थोडी वेलचीपुड
कृती: प्रथम कढईमध्ये २ चमचे तुप घालुन कणीक चांगली खरपुस भाजून घेणे. अर्धीवादी पाण्यामध्ये कणीक यांचे मिश्रण एकजीव करुन घेणे. नंतर पातेल्यामध्ये दिडवाटी पाणी आणि एक वाटी दूध यांचे मिश्रण उकळत असतांनाच त्यात एकजीव केलेले मिश्रण घालावे व चांगली उकळी आल्यावर गुळ विरघळल्यावर चांगले खदखदायला (खुप उकळल्यावर) लागल्यावर गॅस बंद करावा व वरुन वेलची पुड घालावी, अशी ही लज्जतदार ठुली तयार झाली !
टीप: हि ठुली ६ ते ७ महिन्याच्या बाळाला थोड दुध घालून पातळसर करुन भरवता येते. तसेच पचनास हलके असल्यामुळे वृद्धांना सकस आहार म्हणून उपयोगी आहे.
-श्रीमती मंगला दत्तात्रय वैद्य
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन