कृती: तूपात डींक उफलवून घ्यावा. त्याच तूपावर काढावी. खोबरे व खसखस बदामी रंगावर भाजावी व बारीक करून घ्यावी, डींक कुस्करून घ्यावा.काजू, बदाम, खारीक पूड घालावी. त्यात पीठी साखर, वेलची पूड मिक्स करून ठेवावी.
गुळाचा एकतारी पाक करावा, त्यात वरील मिश्रण घालावे. ताटाला तूपाचा हात फिरवून घ्यावा, मिश्रण सर्व बाजूला पसरवावे, वाटीने थापावे, गरम असताना वडया पाडाव्यात.