चिकन नूडल सूप

साहित्य: वेळ: ४० मिनिटे अर्धा कप शिजलेले चिकन (बारीक तुकडे करावे), १ कप शिजलेल्या नूडल्स, ६ कप चिकन स्टॉक, अर्धा कप कोबी (चिरून उकडून घ्यावा), १ टी स्पून सोयासॉस, पाव टी अजिनोमोटो, १ टी स्पून स्पून कॉर्नफ्लोअर, १ टे.स्पून रिफाईंड तेल, पाव टी स्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड.

कृती: एका जाड बुडाच्या भांड्यात रिफाईंड तेल घालावे. चिकनचे तुकडे त्यात परतून घ्यावेत. त्यातच कोबी परतावा. त्यावर स्टॉक घालून उकळवावे. मीठ, मिरेपूड, अजिनोमोटो, तिखट व सोयासॉस इत्यादी घालावे. शिजलेल्या नूडल्स घालाव्यात. पाव कप पाण्यात कॉर्नफ्लोअरची पेस्ट करावी. ती पेस्ट त्यात घालावी. सर्व सूप चांगले उकळवावे व गरम गरम वाढावे.

Author