साहित्य: ४-५ कप चिकन स्टॉक, १ अंडे, १ पातीचा कांदा बारीक चिरून, अर्धा कप सेलरी बारीक चिरून, २ टी स्पून कॉर्नफ्लोअर, पाव टी स्पून अजिनोमोटो, चवीप्रमाणे मीठ व मिरे पावडर.
कृती: वेळ: २५ मिनिटे प्रथम स्टॉक उकळत ठेवा. त्यात मीठ, मिरेपूड, अजिनोमोटो व सेलरी घालून स्टॉक चांगला उकळू द्या.
नंतर कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून ती त्यात घाला व चमच्याने नीट ढवळा. सूप साधारण दाट होऊ द्या. अंडे फेटून तारेच्या गाळणी मध्ये घाला व स्टॉकवर गाळणी हळूहळू आपटत त्याचे थेंब पडत राहू द्या व शेवटी गॅस बंद करा. गरमागरम सूप सर्व्ह करताना वरून कांद्याची पात पसरवावी.