काळ्या वाटाण्याचे सूप

साहित्य: १ कप काळा वाटाणा, ४-५ लसूण पाकळ्या, १ टीस्पून साजूक तूप, पाव टीस्पून हळद, चवीपुरते मीठ.

कृती: वेळ: ३० मिनिटे काळा वाटाणा रात्रभर भिजत घालावा. सकाळी हा वाटाणा स्वच्छ धुवून घ्या व ४ कप पाण्यात कुकरमध्ये शिजवून घ्या. वाटाणा पूर्ण शिजल्यावर त्यातील थोडा वाटाणा मिक्सरमध्ये एकजीव करून घ्या. उरलेल्या वाटाण्याचे पाणी गाळून घ्या. उरलेला वाटाणा बाजूला ठेवावा. त्यात हळद व मीठ घालून उकळत ठेवा. त्यात एकजीव केलेला वाटाणा घाला. नंतर चांगल्या. तूपात ठेचलेल्या लसणाची फोडणी करून सूपावर ओता. हे सूप बाऊलमध्ये वाढल्यावर त्यात बाजूला ठेवलेला शिजलेला वाटाणा थोडा-थोडा घालावा. हे सूप फारच चविष्ट लागते.

Author