साहित्य: २ कप कोबी बारीक चिरून, पाव टीस्पून आल-लसूण किसून, २ टीस्पून लोणी, ४ कप पाणी, मीठ, मिरेपूड चवीपुरते.
कृती: वेळ: २५ मिनिटे पातेल्यात पाणी घेऊन त्यात चिरलेला कोबी घाला व उकळत ठेवा. त्यात मीठ, मिरेपूड, आल-लसूण घाला. कोबी शिजवून फार मऊ होण्यापूर्वी थोडासा कोबी बाजूला काढून ठेवा. बाकीचा पूर्ण शिजवून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये सर्व एकजीव करून घ्या. पातेल्यात लोणी तापवून, त्यावर एकजीव झालेले सूप ओता व पुन्हा उकळवा. गरम गरम सूप देताना बाजूला काढून ठेवलेला कोबी प्रत्येक बाऊलमध्ये थोडा-थोडा घालावा.