कुंडलिनी जागृतीचं रहस्य आणि त्यामागचं शास्त्र

नवीन वर्षासोबत आपण नवे संकल्प आणि नवी स्वप्नं घेऊन पुढे जातो. पण या स्वप्नांमागे धावताना नकळत आपण मनःशांती गमावत तर नाही ना?

Time –  01:18:07

नवीन वर्षासोबत आपण नवे संकल्प आणि नवी स्वप्नं घेऊन पुढे जातो. पण या स्वप्नांमागे धावताना नकळत आपण मनःशांती गमावत तर नाही ना?

जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल, तर Marathisrusthi Talks चा हा भाग नक्की पाहा.

या भागात I Meditate Trainer अपर्णा जोशी सांगत आहेत –
• ध्यान म्हणजे नेमकं काय?
• ध्यान कसं करावं?
• ध्यानाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे
• कुंडलिनी जागृतीचं रहस्य आणि त्यामागचं शास्त्र

हा भाग तुम्हाला अंतर्मुख होण्यास, स्वतःकडे पाहण्यास आणि नव्या वर्षाची सुरुवात शांत, सकारात्मक आणि सजग मनाने करण्यास मदत करेल.

Author