प्रियतमा. मराठी कॉमेडी नाटक.
लेखक : रत्नाकर मतकरी.
दिग्दर्शक : विजय केंकरे.
संगीत : अशोक पत्की
कलाकार : प्रशांत दामले, कविता लाड मेडेकर, अतुल परचुरे, मैथिली वारंग, अमिता खोपकर,
श्याम पोंक्षे, राजा नाईक.
व्हिडिओ दिग्दर्शक: मंगेश कदम, व्हिडिओ संपादक: अभय आठवणकर. कॅमेरा: शिरीष देसाई.