काका किशाचा – मराठी कॉमेडी नाटक.
लेखक: श्याम फडके, दिग्दर्शक: हेमंत भालेकर.
कलाकार: विजय चव्हाण, किशोरी आंबिये, सुनील बर्वे, अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, क्षिती जोग,
कमलाकर सातपुते, अतुल तोडणकर.
व्हिडिओ दिग्दर्शक : मंगेश कदम, संपादक : अभय आटवणकर.