प्रा. राजेंद्र करनकाळ

साठोत्तरी मराठी सामाजिक कादंबरीतील इहवाद आणि नैतिक जाणीवांना चिकीत्सक अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे.

प्राध्यापक राजेंद्र करनकाळ हे डोंबिवलीच्या जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूटच्या महिला महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख आहेत. त्यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पी.एच.डी. प्रदान केली आहे.

साठोत्तरी मराठी सामाजिक कादंबरीतील इहवाद आणि नैतिक जाणीवांना चिकीत्सक अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे.

## Rajendra Karankal

Author