नृत्याचार्य राजकुमार केतकर हे ज्येष्ठ कथ्थक नृत्यकार आणि पुरुषप्रधान कथ्थक नर्तक प्रचारक आहेत. राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (एन.सी.पी.ए.) चे प्रचारक. अखिल भारतीय गांधर्व मंडळ, मिरज परीक्षा कार्य प्रगतीवर आणली, त्यातूनच लोकांचा नृत्य करणार्या स्त्रियांकडे व पुरुषांकडेही बघण्याचा दृष्टीकोन बदलला.
पुरस्कार : वझे संगीत विद्यालय कल्याण,कलायतन संस्था संचालिका लिलाताई शेलार तर्फे सुवणर्महोत्सवी सन्मानपत्र (२०१०)
Author
Post Views: 10