जन्म-जानेवारी १५, १९२६
मृत्यू- ऑगस्ट १४, १९८४
खाशाबा जाधव हे ऑलिंपिकपदकविजेते कुस्तीगीर होते. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Author
Post Views: 15