विठ्ठल गंगाराम चापके

विठ्ठल गंगाराम चापके हे भारत सरकारच्या खत कारखान्यात संशोधनात्मक काम पाहतात.



जन्म – १९४३

एम.एस्सी., पीएच.डी. (शेती)
भारत सरकारच्या खत कारखान्यात संशोधनात्मक काम
शेतकर्‍यांना मार्गदर्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात भाग

ए-१/२, वित्तसंचय सोसायटी, चेंबूर, मुंबई ४०००७४.
फोन : ९९६७६६५८३६

माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

Author