गोपाळ भिडे

गीतावाचस्पति गोपाळ भिडे यांनी गीतेवर श्रीमदभगवदणीतार्थ रहस्यदीपिका हा ग्रंथ लिहिला.

गीतावाचस्पति गोपाळ भिडे यांनी गीतेवर श्रीमदभगवदणीतार्थ रहस्यदीपिका हा ग्रंथ लिहिला.

वयाच्या ५ व्या वर्षी अंधत्व येऊनही त्यांनी उपनिषद रत्नप्रकाशचे भाषांतर केले.

९ डिसेंबर १९३९ रोजी त्यांचे निधन झाले.

## Gopal Bhide

Author