कृष्णाजी वासुदेव पुरंदरे मराठीसृष्टी टिम कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे इतिहास संशोधक होते. Save to Read Laterकृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे इतिहास संशोधक होते. “शिवचरित्र साहित्य खंड” १ व ७”, “किल्ले पुरंदर”, “चिमाजी अप्पा” इ. हे त्यांचे लेखन. ४ डिसेंबर १९५५ रोजी त्यांचे निधन झाले. #Krishnaji Vasudev Purandare Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम