अनंत वामन बरवे हे नाट्यकला या पाक्षिकाचे संस्थापक व संपादक होते. नाट्यशिक्षण विषयक पुस्तकाचे लेखन त्यांनी केले. त्यांनी १५ नाटके लिहीली होती.
अनंत वामन बरवे यांचे २६ ऑक्टोबर १९२३ रोजी निधन झाले.
## Anant Waman Barve

Copyright © 2025 | Marathisrushti