जन्म १९४९
एम.एस्सी., पीएच.डी. (जीवशास्त्र)
निवृत्त आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी,
वर्तमानपत्रात लेख, दहा पुस्तकांचे लेखक,
आकाशवाणीसाठी ३०० रुपकांची निमिर्ती.
सी-१०९, २/२. सेक्टर २६, वाशी, नवी मुंबई ४००७०५.
फोन : २७६५४५४९
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष