तरला दीपक नांदेडकर

निवृत्त उपसंचालक, इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्शन



जन्म १९४५

एम.एस्सी. पी.एच.डी. (जीवशास्त्र)
निवृत्त उपसंचालक, इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्शन,
(आयसीएमआर), सन्माननीय शास्त्रज्ञ (सीएसआयआर) प्रजनन शास्त्रात
संशोधन आणि पुस्तक लिखाण

३०१, ६-१, न्यू ब्रम्हांड अनेक्स, फेज- ८, धर्माचा पाडा,
आझाद नगर, ठाणे (प.), ४००६०७,
फोन : २५८९२५४५

माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

Author