लखुजी जाधव



लखुजी जाधव विदर्भातील सिंदखेड येथील मराठा वतनदार होते. ते जिजाबाई यांचे वडील व शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा होते. निजामशाहीत त्यांना पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा होता. विदर्भात सिंदखेड येथे त्यांचे वतन होते.

Author