संजय सूर्यकांत मिस्त्री



(जन्म १९६१)
कमर्शिअल आर्टिस्ट
लोकसत्ता, सामना वगैरे वर्तमानपत्रात ३० वर्षांहून अधिक काळ
चित्रकार. त्यांची चित्रे असलेली १४ पुस्तके आजवर प्रकाशित.
हास्यशाही आणि मिस्त्रीकाम हे त्यांचे एकपात्री प्रयोग

१०/३१६३, नेहरु नगर, कुर्ला (पू.). मुंबई ४०००२४
फोन : ९८१९५२३७४

माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

Author