गोपाष्टमी – कार्तिक शुभा

कार्तिक शुक्ल अष्टमीला हे नांव आहे. सकाळी गाईंना स्नान घालून त्यांची पूजा करावी.



कार्तिक शुक्ल अष्टमीला हे नांव आहे. सकाळी गाईंना स्नान घालून त्यांची पूजा करावी. गोग्रास द्यावा. प्रदक्षिणा करावी आणि त्यांच्या पाठून चालत जावे. सायंकाळी परत पूजा-प्रदक्षिणा करावी असे सांगितले आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →