न पेलवी अर्थ

न पेलवी अर्थ
न पेलवी शब्द
लक्ष्यभेद न करी
बरेचदा अर्थ...

अर्थबोध न होता
मनव्यापी मन शांतता
मन तरंग शोषुन
व्यर्थ उरतो प्रत्येकदा

शोधित फिरतो
त्या प्रेमळ जागा
जया न विस्कटती
तरल आकृतीबंध
न करती त्रागा....

खरी कविता गवसते
जेथे लयबध्द श्वास
अन् मनाचे मौन वसते !

--डाॅ.दीपक सवालाखे,
यवतमाळ,



न पेलवी अर्थ
न पेलवी शब्द
लक्ष्यभेद न करी
बरेचदा अर्थ…

अर्थबोध न होता
मनव्यापी मन शांतता
मन तरंग शोषुन
व्यर्थ उरतो प्रत्येकदा

शोधित फिरतो
त्या प्रेमळ जागा
जया न विस्कटती
तरल आकृतीबंध
न करती त्रागा….

खरी कविता गवसते
जेथे लयबध्द श्वास
अन् मनाचे मौन वसते !

–डाॅ.दीपक सवालाखे,
यवतमाळ,

Author