स्वामींची प्रेमळ माया

स्वामींची प्रेमळ माया
असेल कृपा छाया,
भक्तांना मिळेल सदा
मायेचा अथांग ओलावा
गजानन महाराजांची कीर्ती
करुणाकर प्रेमळ मूर्ती
शांत चित्ती भाव मुखी
लाभेल कृपा प्रसाद मस्तकी
मिळेल निश्चित अनुभूती
ठेवावी श्रद्धा अंतकरणी,
अक्कलकोट स्वामींची महती
शेगाव नगरी पावन ती पंढरी
-- स्वाती ठोंबरे.


स्वामींची प्रेमळ माया
असेल कृपा छाया,
भक्तांना मिळेल सदा
मायेचा अथांग ओलावा
गजानन महाराजांची कीर्ती
करुणाकर प्रेमळ मूर्ती
शांत चित्ती भाव मुखी
लाभेल कृपा प्रसाद मस्तकी
मिळेल निश्चित अनुभूती
ठेवावी श्रद्धा अंतकरणी,
अक्कलकोट स्वामींची महती
शेगाव नगरी पावन ती पंढरी
— स्वाती ठोंबरे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →