निशिगंध

तू जो दिला होतास ना निशिगंध
तो आता हरवला आहे
पण त्याचा सुगंध येतो नेहमी
कुठल्यातरी कोपऱ्यातून...

तू दिलेलं प्रत्येक फुल
नाही ठेवता आलं जपून
पण त्यांचा सुगंध मात्र दरवळतो
कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यातून...

-- आनंद



तू जो दिला होतास ना निशिगंध
तो आता हरवला आहे
पण त्याचा सुगंध येतो नेहमी
कुठल्यातरी कोपऱ्यातून…

तू दिलेलं प्रत्येक फुल
नाही ठेवता आलं जपून
पण त्यांचा सुगंध मात्र दरवळतो
कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यातून…

— आनंद

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →