एखाद्या वेळी ती दिसते

एखाद्या वेळी ती दिसते
बरे वाटते...दिवस सार्थकी
लागला असे वाटते..
तिला तसे वाटत असेल का..
हा विचार कधी कधी येतो..
आणि माझे मलाच हसू येते
आपण इतके ' अपेक्षित '
कसे असू शकतो....
उपेक्षित पेक्षा अपेक्षित बरे
निदान मनातल्यामनात
positive होता आले पाहिजे
हा विचार प्रत्येकाचा असतो अर्थात
कबूल
करणार
नाही कोणी...
कारण दिवसभर
त्याला किवा तिला त्या विचाराला
लोंबकळता येते.........
-- सतीश चाफेकर.


एखाद्या वेळी ती दिसते
बरे वाटते…दिवस सार्थकी
लागला असे वाटते..
तिला तसे वाटत असेल का..
हा विचार कधी कधी येतो..
आणि माझे मलाच हसू येते
आपण इतके ‘ अपेक्षित ‘
कसे असू शकतो….
उपेक्षित पेक्षा अपेक्षित बरे
निदान मनातल्यामनात
positive होता आले पाहिजे
हा विचार प्रत्येकाचा असतो अर्थात
कबूल
करणार
नाही कोणी…
कारण दिवसभर
त्याला किवा तिला त्या विचाराला
लोंबकळता येते………
— सतीश चाफेकर.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →