सुरात गुंफले शब्द प्रेमाचे
ऋणानुबंध असतात जन्मोजन्मीचे,
भाव सुंदर सुखद असतो मनी
भेट आपुली साहित्यिक वरुनी..
नसेल नाते आपुले काही
प्रेम भाव असेल मन मंदिरी,
प्रेमळ काव्य करते स्वाती
रसिकहो आनंद असावा कायम हृदयी..
— स्वाती ठोंबरे.
-- स्वाती ठोंबरे.
Copyright © 2025 | Marathisrushti