दूर कुठेतरी बसलो होतो
दमून भागून
ते छोटेसे घर त्यावेळी
खरेच राजवड्यासारखे
वाटले...
मनात आले
श्वास मोकळा करण्यासाठी
असेच घर हवे
आणि अशीच
सावली..
जी सावली आपल्या
सावलीला देखील
सामावून घेते ..?
-- सतीश चाफेकर.
दूर कुठेतरी बसलो होतो
दमून भागून
ते छोटेसे घर त्यावेळी
खरेच राजवड्यासारखे
वाटले…
मनात आले
श्वास मोकळा करण्यासाठी
असेच घर हवे
आणि अशीच
सावली..
जी सावली आपल्या
सावलीला देखील
सामावून घेते ..?