यशासाठी प्रयत्नाची दिशा

प्रयत्न करिता जीव तोडून, जेव्हा यश तुम्हा न येई

सोडून देता त्याला तुम्ही, नशिबास दोष देत राही..१

दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे

का न मिळाले यश तुम्हा, मूल्यमापन करा प्रयत्नाचे...२

चूक दिशेने प्रयत्न होता, वाहून जातो सदा आपण

यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन...३

पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले तुमचे हाती

प्रयत्नाची दिशा बदलता, जुळून सहजच सारे येती...४

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

प्रयत्न करिता जीव तोडून, जेव्हा यश तुम्हा न येई

सोडून देता त्याला तुम्ही, नशिबास दोष देत राही..१

दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे

का न मिळाले यश तुम्हा, मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२

चूक दिशेने प्रयत्न होता, वाहून जातो सदा आपण

यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन…३

पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले तुमचे हाती

प्रयत्नाची दिशा बदलता, जुळून सहजच सारे येती…४

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author