निसर्ग आणि मन (चारोळी)

*निसर्ग*
अद्भुत घटनांनी भरलेला
कविंना वेडावून सोडणारा
तुझ्या चमत्कारांनी मी भारावलेला
या मानवाला गुढतेत ढकलणारा

*मन*
मन हे चपळ चपळ
कधी इथे तर कधी तिथे
मन हे उथळ उथळ
कधी रडे तर कधी हसे

सौ.माणिक शुरजोशी
नाशिक



*निसर्ग*
अद्भुत घटनांनी भरलेला
कविंना वेडावून सोडणारा
तुझ्या चमत्कारांनी मी भारावलेला
या मानवाला गुढतेत ढकलणारा

*मन*
मन हे चपळ चपळ
कधी इथे तर कधी तिथे
मन हे उथळ उथळ
कधी रडे तर कधी हसे

सौ.माणिक शुरजोशी
नाशिक

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →