आपल्या मनीच्या भावनांचा (चारोळी)

आपल्या मनीच्या भावनांचा।।
चित्रपट असावा अक्षरांचा।।
शब्दांतुनी तो रेखाटायचा।।
हलाकासा काव्यसडा शिंपायचा

-- सौ.माणिक शूरजोशी



आपल्या मनीच्या भावनांचा।।
चित्रपट असावा अक्षरांचा।।
शब्दांतुनी तो रेखाटायचा।।
हलाकासा काव्यसडा शिंपायचा

— सौ.माणिक शूरजोशी

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →