अनुप्रास अलंकार चारोळी

(१)

पुरी फुगली टम टम
तळ तळ तळली भजी
उकड उकड बटाटे भाजी
पुरी-भाजी नी छानछान भजी

(२)

गोल गोल गिरकी घेई
भिर भिर भिंगरी बाई
फिर फिर फिरे भोवरा
टक्कर टक्कर भिंतीला देई

(३)

लाल-लाल चुटूक स्ट्रॉबेरी
लुस लुशित पिवळी केळी
चटक मटक ब्ल्यू बेरी
खा खा खाऊ जांभळं जांभळी

(४)

चला चला लवकर चला
खेळ खेळाया मैदानी पळा
फटक फटके मारू छक्के चौके
धाव धाव धावा काढाया पळा

(५)

गणांचा गणपती हा गुणपती
गजानना तुच की रे गजपती
विनायका तू विघ्नाधिपती
महोदरा,लंबोदरा रे एकदंती

-- सौ.माणिक शरजोशी
नाशिक



(१)

पुरी फुगली टम टम
तळ तळ तळली भजी
उकड उकड बटाटे भाजी
पुरी-भाजी नी छानछान भजी

(२)

गोल गोल गिरकी घेई
भिर भिर भिंगरी बाई
फिर फिर फिरे भोवरा
टक्कर टक्कर भिंतीला देई

(३)

लाल-लाल चुटूक स्ट्रॉबेरी
लुस लुशित पिवळी केळी
चटक मटक ब्ल्यू बेरी
खा खा खाऊ जांभळं जांभळी

(४)

चला चला लवकर चला
खेळ खेळाया मैदानी पळा
फटक फटके मारू छक्के चौके
धाव धाव धावा काढाया पळा

(५)

गणांचा गणपती हा गुणपती
गजानना तुच की रे गजपती
विनायका तू विघ्नाधिपती
महोदरा,लंबोदरा रे एकदंती

— सौ.माणिक शरजोशी
नाशिक

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →