मकर संक्रांत, दिवस सुर्य संक्रमणाचा (चारोळी)

मकर संक्रांत,दिवस सुर्य संक्रमणाचा।।
पतंग प्रेमींचा, नभातल्या पतंगोत्सवाचा।।
व्रत वैकल्यांचा,सुगड्याचं वाण लावण्याचा।।
सण संक्रांतीचा,हिरवा चुडा सुहासनीचा।।

-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक



मकर संक्रांत,दिवस सुर्य संक्रमणाचा।।
पतंग प्रेमींचा, नभातल्या पतंगोत्सवाचा।।
व्रत वैकल्यांचा,सुगड्याचं वाण लावण्याचा।।
सण संक्रांतीचा,हिरवा चुडा सुहासनीचा।।

— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक

Author