संक्रांत

तिळगुळाचा
सण स्नेहाचा
संक्रांती सण
महाराष्ट्राचा

पतंग उडे
नभात सडे
पतंगाचेच
युद्धची झडे

ही काटाकाटी
नी वाटाघाटी
मौजची भारी
प्रितीची दाटी

सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
१३/१/२०



तिळगुळाचा
सण स्नेहाचा
संक्रांती सण
महाराष्ट्राचा

पतंग उडे
नभात सडे
पतंगाचेच
युद्धची झडे

ही काटाकाटी
नी वाटाघाटी
मौजची भारी
प्रितीची दाटी

सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
१३/१/२०

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →