आई तू माझी जननी (चारोळी)

आई तू माझी जननी
वात्सल्याची मुर्ती कशी
सांभाळ केला आमचा
आकाशाची घार जशी...१

आकाशाची घार जशी
चित्त तुझे बाळा पाशी
भरवी आम्हा लापशी
जेव्हा लढा आजाराशी.. २

सौ.माणिक शुरजोशी



आई तू माझी जननी
वात्सल्याची मुर्ती कशी
सांभाळ केला आमचा
आकाशाची घार जशी…१

आकाशाची घार जशी
चित्त तुझे बाळा पाशी
भरवी आम्हा लापशी
जेव्हा लढा आजाराशी.. २

सौ.माणिक शुरजोशी

Author