सर्वांची काळजी

मुसळधार ती वर्षा चालली, एक सप्ताह तो होवून गेला

पडझड दिसली चोहीकडे, दुथडी वाहतो नदी-नाला...१,

काय प्रयोजन अतिवृष्टीचे ? हानीच दिसली ज्यांत खरी

निसर्गाच्या लहरीपणानें, चिंतीत झाली अनेक बिचारी....२,

दृष्टी माझी मर्यादेतच, विचार तिजला अल्प घटकांचा

विश्वचालक काळजी करि, साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा....३

-- डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

मुसळधार ती वर्षा चालली, एक सप्ताह तो होवून गेला

पडझड दिसली चोहीकडे, दुथडी वाहतो नदी-नाला…१,

काय प्रयोजन अतिवृष्टीचे ? हानीच दिसली ज्यांत खरी

निसर्गाच्या लहरीपणानें, चिंतीत झाली अनेक बिचारी….२,

दृष्टी माझी मर्यादेतच, विचार तिजला अल्प घटकांचा

विश्वचालक काळजी करि, साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा….३

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author