सुवास (चारोळी)

शेलकाव्य रचना - वर्ण ८

विषय - सुवास

मज आवडे सुवास
सुवास रातराणीचा
ही दरवळते रात्री
रात्री बाग सुगंधाचा

-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक



शेलकाव्य रचना – वर्ण ८

विषय – सुवास

मज आवडे सुवास
सुवास रातराणीचा
ही दरवळते रात्री
रात्री बाग सुगंधाचा

— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक

Author