गोदावरी तिरी सौ. माणिक दिलीप शूरजोशी गोदावरी तिरी, नाशिक माझे गाव तोच आहे जिल्हा, द्राक्षनगरी असे भाव महाराष्ट्रातील नाशिक कुंभमेळा, असे मजला ठाव कणखर, दगडांच्या देशाची कन्या, माणिक माझे नाव सौ. माणिक (रुबी) Save to Read Laterगोदावरी तिरी, नाशिक माझे गाव तोच आहे जिल्हा, द्राक्षनगरी असे भाव महाराष्ट्रातील नाशिक कुंभमेळा, असे मजला ठाव कणखर, दगडांच्या देशाची कन्या, माणिक माझे नाव सौ. माणिक (रुबी) Author sachingadkarisachingadkari Post Views: 14 सौ. माणिक दिलीप शूरजोशी