सोळा वर्षांचा ज्ञानोबा
महाकवी झाला
गीतेंवरी टिपणी लिहून
मुकुटमनी ठरला
गजाननाचा आशिर्वाद
लाभला त्याला
ज्ञानेश्वरीचा प्रवाह
हातून वाहूं लागला
अष्टावक्र दिसे विचित्र
परि महागीता रचिलि
अकरा वर्षाच्या मुलानें
मान उंचावली
विटी दांडू खेळत असतां
काव्य करुं लागला
शारदा होती जिव्हेवरती
ज्ञान सांगू लागला
निसर्गाची रीत न्यारी
चमत्कार तो करितो
भव्य दिव्यता दाखवूनी
आस्तित्व त्याचे भासवितो
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सोळा वर्षांचा ज्ञानोबा
महाकवी झाला
गीतेंवरी टिपणी लिहून
मुकुटमनी ठरला
गजाननाचा आशिर्वाद
लाभला त्याला
ज्ञानेश्वरीचा प्रवाह
हातून वाहूं लागला
अष्टावक्र दिसे विचित्र
परि महागीता रचिलि
अकरा वर्षाच्या मुलानें
मान उंचावली
विटी दांडू खेळत असतां
काव्य करुं लागला
शारदा होती जिव्हेवरती
ज्ञान सांगू लागला
निसर्गाची रीत न्यारी
चमत्कार तो करितो
भव्य दिव्यता दाखवूनी
आस्तित्व त्याचे भासवितो
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Post Views: 57