सुर्य किरणें रानभर शरद अर्जुन शहारे सुर्य किरणें रानभर ऐस पैस पसरली झाडा खाली वेडी सावली घुटमलली फुलून रानभर वेली गंध फुलाचा दरवलतो फुलपाखराचा थवा त्यावरती भिरभीरतो घालीत शिल रानपाखरे गाती गाणे मन वेडे करती मनमोहन किलबीलणे @ शरद शहारे Save to Read Laterसुर्य किरणें रानभर ऐस पैस पसरली झाडा खाली वेडी सावली घुटमलली फुलून रानभर वेली गंध फुलाचा दरवलतो फुलपाखराचा थवा त्यावरती भिरभीरतो घालीत शिल रानपाखरे गाती गाणे मन वेडे करती मनमोहन किलबीलणे @ शरद शहारे Author sachingadkarisachingadkari शरद अर्जुन शहारे