पावसाने हलकं झालेलं आभाळ शरद अर्जुन शहारे पावसाने हलकं झालेलं आभाळ आज पक्षांनी पार भरून गेलं चिव चिव निनादली रानभर मन रानभर वार्यासंग हुदडलं -- शरद शहारे पावसाने हलकं झालेलं आभाळ आज पक्षांनी पार भरून गेलं चिव चिव निनादली रानभर मन रानभर वार्यासंग हुदडलं — शरद शहारे शरद अर्जुन शहारे